संदीपच्या पदार्पणापासून आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत युझवेंद्र चहल पहिल्या क्रमांकावर आहे. चहलने 115 विकेट, भुवनेश्वर कुमारने 113 विकेट आणि संदीप 100 विकेटसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. 87 मॅचमध्ये संदीपने 100 विकेटचा पल्ला गाठला आहे. आयपीएलमध्ये 100 विकेट घेणारा संदीप हा 6वा भारतीय फास्ट बॉलर आहे.