होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


आयपीएल (IPL 2020) च्या 13व्या मोसमात गुरुवारी मुंबई (Mumbai Indians) आणि दिल्ली (Delhi Capitals)तिसऱ्यांदा समोरासमोर असणार आहे. या दोन्ही टीममध्ये लीग स्टेजमध्ये 2 मॅच झाल्यानंतर आता क्वालिफायरमध्ये पुन्हा एकदा या दोन्ही टीम एकमेकांविरोधात खेळणार आहेत. या मोसमातल्या लीग स्टेजमधल्या दोन्ही मॅच मुंबईने जिंकल्या होत्या.
2/ 5


दोन्ही टीमचं आयपीएलमधलं रेकॉर्ड बघितलं तर मुंबईचा पगडा दिल्लीवर कायमच भारी राहिला आहे. या दोन्ही टीमनी एकमेकांविरोधात एकूण 26 मॅच खेळल्या आहेत.
4/ 5


मुंबईने आतापर्यंत 4 वेळा आयपीएल जिंकली आहे, तर दिल्लीला अजून एकदाही आयपीएल स्पर्धा जिंकता आली नाही. दिल्लीला प्ले-ऑफमध्ये फक्त एकच सामना जिंकता आला आहे. मागच्यावर्षी त्यांनी हैदराबादचा पराभव केला होता.