होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


आयपीएलच्या 13व्या हंगामातील अर्धे सामने पूर्ण झाले आहे. यातून कोणते संघ प्ले ऑफमध्ये जाणार हेही आता जवळ जवळ सिद्ध झाले आहे.
2/ 5


एकीकडे खेळाडू आपल्या कामात व्यस्त असताना दुसरीकडे राष्ट्रीय डोपिंग एजन्सीने (NADA) आयपीएलमध्ये खेळणार्या खेळाडूंचे नमुने घेण्यास सुरुवात केली आहे.
3/ 5


युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंचे नमुने घेण्यास त्यांनी सुरुवात केली असल्याचे नाडा यांनी सोमवारी सांगितले. नाडा यांनी ट्विट करुन याची पुष्टी केली.
4/ 5


आयपीएल 2020 मध्ये सहभागी झालेल्या क्रिकेटपटूंच्या डोप टेस्टिंगसाठी नाडाने दुबईत नमुने गोळा करणारे कर्मचारी नियुक्त केले आहेत, असे नाडाने आपल्या अधिकृत हँडलवरून ट्विट केले आहे. आम्ही आयपीएलमध्ये सहभागी झालेल्या भारतीय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंची डोप टेस्टिंग आधीच सुरू केली आहे.