Home » photogallery » sport » IPL 2020 MUMBAI INDIANS FORMER CAPTAIN AND LEGEND SACHIN TENDULKAR GAVE SPECIAL MESSAGE TO TEAM MHSD
IPL 2020 : फायनलआधी सचिनने मुंबईला दिला विजयाचा मंत्र
आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये आजा मुंबई (Mumbai Indians)चा सामना दिल्ली (Delhi Capitals) विरुद्ध होत आहे. रोहितच्या नेतृत्वात खेळणारी मुंबईची टीम पाचवी आयपीएल जिंकण्यापासून फक्त एक पाऊल लांब आहे.
|
1/ 4
आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये आजा मुंबई (Mumbai Indians)चा सामना दिल्ली (Delhi Capitals) विरुद्ध होत आहे. रोहितच्या नेतृत्वात खेळणारी मुंबईची टीम पाचवी आयपीएल जिंकण्यापासून फक्त एक पाऊल लांब आहे. या मॅचआधी सचिन तेंडुलकरने मुंबईच्या टीमला खास संदेश दिला आहे. (Instagram)
2/ 4
मुंबईच्या प्रत्येक खेळाडूला हे माहिती पाहिजे की जेव्हा तो मैदानात उतरतो तेव्हा तो एकटा नसतो, तर त्याच्यामागे संपूर्ण ताकद उभी असते. (Sachin Tendulkar Instagram)
3/ 4
'जेव्हा तुम्ही मुंबईकडून खेळत असता तेव्हा तुमच्यासोबत संपूर्ण ताकद असते, हे जाणून घ्या. चढ आणि उताराच्या काळात एक कुटुंब म्हणून खेळणं जास्त गरजेचं आहे,' असं सचिन म्हणाला. आयपीएलने सचिनचा हा खास व्हिडिओ शेयर केला आहे. (Instagram)
4/ 4
मुंबईसाठी खेळलेला आणि टीमचा मेंटर राहिलेला सचिन पुढे म्हणाला, 'खेळादरम्यान अनेक अडचणी येतात, कारण ही स्पर्धाच एवढ्या जलद होते. त्यामुळे एक टीम म्हणून खेळणं गरजेचं आहे.' (Instagram)