Home » photogallery » sport » IPL 2020 MI VS DC ROHIT SHARMA ON THE EDGE TO REACH 3 BIG MILESTONES MHSD

IPL 2020 : फायनलमध्ये रोहित शर्माच्या निशाण्यावर हे 3 विक्रम

आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये मुंबई (Mumbai Indians)चा सामना दिल्ली (Delhi Capitals)विरुद्ध होणार आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई पुन्हा एकदा आयपीएल जिंकण्यासाठी मैदानात उतरेल. त्याचवेळी रोहित शर्मा (Rohit Sharma)च्या निशाण्यावर काही विक्रम असतील.

  • |