आयपीएल (IPL 2020)च्या फायनलमध्ये मुंबई (Mumbai Indians) चा सामना दिल्ली (Delhi Capitals) विरुद्ध होत आहे. या मॅचमध्ये मुंबईचा विजय झाला तर त्यांच्या नावावर आयपीएलची पाचवी ट्रॉफी जमा होईल, तर दिल्ली पहिल्यांदाच आयपीएल फायनलमध्ये पोहोचली आहे. त्यामुळे तेदेखील पहिल्यांदाच आयपीएल जिंकण्यासाठी जीवापाड प्रयत्न करेल.