होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


आयपीएल (IPL 2020)च्या 21व्या मॅचमध्ये धोनीच्या चेन्नईचा सामना दिनेश कार्तिकच्या कोलकात्याशी होत आहे. मागच्या मॅचमध्ये चेन्नईने पंजाबचा 10 विकेटने पराभव केला होता, तर दुसरीकडे कोलकात्याची टीमही विजयाच्या मार्गावर यायचा प्रयत्न करेल.
2/ 5


अबु धाबीच्या शेख जायद स्टेडियमवर सुरू असलेल्या या मॅचमध्ये कोलकात्याने चेन्नईविरुद्ध टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेतला.
3/ 5


याचसोबत टॉस जिंकून पहिले बॅटिंग करणाच्या कोलकात्याच्या निर्णयानंतर चाहत्यांची 5 वर्षांची प्रतीक्षाही संपली.