Home » photogallery » sport » IPL 2020 HARDIK PANDYA NEW LOOK GOES VIRAL MHSD

IPL 2020 : हार्दिक पांड्याने केलं धोनीला कॉपी, नवा लूक VIRAL

आयपीएल (IPL 2020)च्या रविवारच्या दुसऱ्या मॅचमध्ये मुंबई (Mumbai Indians)चा सामना पंजाब (KXIP)शी होणार आहे. या स्पर्धेत 4 वेळा स्पर्धा जिंकलेली मुंबई मजबूत स्थितीमध्ये आहे, तर पंजाबवर स्पर्धेतून बाहेर फेकलं जायची टांगती तलवार आहे.

  • |