इशान किशननं शारजामध्ये मारलेले षटकार पाहून मुंबईत असलेली त्याची गर्लफ्रेंड खूश झाली.
|
1/ 7
इंडियन प्रीमिअर लीगमध्ये शनिवारी मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपर किंग्जवर सर्वात मोठा विजय मिळवला. मुंबईनं 10 विकेटनं हा सामना जिंकला. या सामन्यात इशान किशन आणि क्विंटन डी कॉकनं एकहाती सामना जिंकला.
2/ 7
रोहितच्या अनुपस्थितीत इशान किशन सलामीला आला. त्यानं आक्रमक फलंदाजी करत 6 चौकार आणि 5 षटकार लगावले. इशान किशननं 37 चेंडूत 68 धावा केल्या.
3/ 7
इशान किशननं आपल्या खेळीत तब्बल 5 गगनचुंबी षटकार लगावले. इशान किशननं शारजामध्ये मारलेले षटकार पाहून मुंबईत असलेली त्याची गर्लफ्रेंड खूश झाली.
4/ 7
इशान किशननं गगनचुंबी षटकार लगावल्यानंतर त्याची गर्लफ्रेंड आदिती हुंडईनं व्हिडीओ शेअर कर इशान किशनचे कौतुक केले. आदितीनं व्हिडीओ शेअर करत फियाहहहह असं रिअॅक्ट केले.
5/ 7
इशान किशानची गर्लफ्रेंड प्रसिद्ध मॉडल असून मिस इंडिया 2017ची फायनालिस्टही आहे.
6/ 7
एवढेच नाही तर आदिती 2018च्या मिस सुपरनॅचरल इंडियाचे विजेतेपदही पटकावले आहे.
7/ 7
इशान आणि आदिती गेल्या 2 वर्षांपासून एकत्र आहे. आदिती सोशल मीडियावर आपले हॉट फोटो शेअर करत असते.