Home » photogallery » sport » IPL 2020 CSK SUPER FAN GOPI KRISHNAN PAINTED HIS HOUSE YELLOW AND NAMED IT HOME OF DHONI FAN SEE PICS GH

IPL 2020 : धोनीचा जबरा फॅन, पिवळ्या भिंती आणि चित्र, घरासाठी केला इतका खर्च

आयपीएल (IPL 2020)च्या यंदाच्या मोसमात चेन्नई (CSK) ची कामगिरी निराशाजनक झाली आहे. तरीही त्यांच्या आणि धोनी (MS Dhoni) च्या चाहत्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही.

  • |