होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


कोलकाताला पराभूत करून आयरसीबीने यंदाच्या हंगामातील दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात विराट कोहलीने तुफान फटकेबाजी करत शतक झळकावले.
2/ 5


विराटने 58 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 100 धावा केल्या. कोलकाता विरुद्ध शतकासाठी विराट स्वार्थी झाल्याचंही त्याच्या कृतीतून दिसलं.
3/ 5


आयपीएलमधील 5 वं शतक करणाऱा विराट संघासाठी खेळतो की त्याच्या विक्रमासाठी हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
4/ 5


सामन्याच्या शेवटच्या षटकात विराट कोहली 95 वर नाबाद होता. तेव्हा पहिल्या चेंडूवर एक धाव काढली. त्यानंतर स्टोइनसने सलग दोन चेंडूवर चौकार, षटकार लगावला. चौथ्या चेंडूवर दोन धावा घेण्याची संधी असतानाही एकच धाव घेतली. यावेळी स्टोइनस आणि विराट हसताना दिसले.