Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 8


आयपीएलमध्ये शुक्रवारी झालेल्या सामन्यात पहिल्यांदा कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीला रागात बघायला मिळाले. धोनीचा हा रुद्रावतार पाहून सर्वांनाच धक्का बसला पण हा त्याला आलेला काही पहिलाच राग नाही.
2/ 8


धोनीला इतरवेळीसुद्धा राग येतो. त्याच्याबद्दल चेन्नईच्या संघातील विश्वासू खेळाडू केदार जाधवने काही गुपितं सांगितली आहेत.
3/ 8


एका टिव्ही शोमध्ये केदार जाधवला विचारण्यात आले होते की, धोनीला राग कशामुळे येते. तेव्हा केदार जाधवने त्यावर उत्तर दिले.
5/ 8


आयपॅड बंद केल्यानंतर त्याचवेळी व्हिडिओ गेमसुद्धा बंद केला तर धोनीला राग येऊ शकतो. तसेच रूममधील लाईट बंद करणं हेसुद्धा रागासाठी पुरेसं कारण ठरेल.
6/ 8


मुलाखतीवेळी केदारने धोनीचं कौतुकही केलं. धोनीने गोलंदाजी देऊन माझं आयुष्य बदलून टाकलं असं केदार म्हणाला.