Change Language
होम » फ़ोटो गैलरी » फोटो गॅलरी
1/ 5


आयपीएलनंतर आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा इंग्लंडमध्ये 30 मे पासून सुरु होणार आहे. भारतासह दहा देशांचा यामध्ये सहभाग असून अफगाणिस्तानचा संघ दुसऱ्यांदा वर्ल्ड कपमध्ये भाग घेईल. अफगाणिस्तानने राशिद खानला संघात घेतले आहे.
2/ 5


जगातील अव्वल गोलंदाजांमध्ये राशिद खानचं नाव घेतलं जात आहे. राशिद खान टी20 मधील अव्वल गोलंदाज तर एकदिवसीय क्रिकेटमधील एक नंबरचा अष्टपैलू खेळाडू आहे. याशिवाय एकदिवसीय क्रिकेमध्ये तीन नंबरचा गोलंदाज आहे.
3/ 5


भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात 22 जूनला पहिला सामना होणार आहे. राशिदने 44 एकदिवसीय सामन्यात 100 विकेट घेऊन सर्वात कमी वेळात अशी कामगिरी करणारा गोलंदाज ठरला आहे.
4/ 5


आयपीएलमध्ये खेळताना राशिदने भारतीय संघाचा आणि आरसीबीचा कर्णधार असलेल्या विराट कोहलीला बाद केले. विराटला गोलंदाजी करण्याच्या अनुभवाबद्दल त्याला एका मुलाखतीत विचारण्यात आले.