मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » कोट्यवधी रुपये कमावणारा वीरेंद्र सेहवाग दिवसातून एकदाच जेवतो; सांगितलं यामागचं कारण

कोट्यवधी रुपये कमावणारा वीरेंद्र सेहवाग दिवसातून एकदाच जेवतो; सांगितलं यामागचं कारण

वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) क्रिकबझला (Cricbuzz) दिलेल्या मुलाखतीत (Chat Show) आपण दिवसातून केवळ एकदाच जेवत असल्याचं सांगितलं. यामागच्या कारणाचा खुलासाही त्याने या मुलाखतीत केला आहे.