Home » photogallery » sport » INDIAN CRICKETERS WHO LOST ELECTIONS NAVJOT SINGH SIDDHU ADDED TO THE LIST MHSD

Assembly Elections : क्रिकेटच्या मैदानात यशस्वी पण राजकारणात फेल, आणखी एका खेळाडूला पराभवाचा धक्का

क्रिकेट करियर संपल्यानंतर राजकीय आखाड्यात बरेच क्रिकेटपटू उतरतात, मात्र प्रत्येकाच्या वाट्याला यश येतंच असं नाही. 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचे निकाल आले आहेत, यात भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूचा पराभव झाला आहे.

  • |