Home » photogallery » sport » INDIAN CRICKETER JASPRIT BUMRAH HIT THE FASTEST WICKET CENTURY IN PAIN SPRAINED HIS ANKLE WHILE BOWLING MHAS

IND vs SA : दुखापतग्रस्त असतानाही Bumrah ने केलं सगळ्यात जलद शतक, विक्रमालाही गवसणी

India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा विजय झाला आहे. या सामन्यात चौथ्या दिवशी जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) एक खास विक्रम केला. त्याने घराबाहेर सर्वात वेगवान विशेष शतक झळकावलेलं आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |