होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं वेस्ट इंडिज विरोधात आपले 42वे शतक केले. 10 चौकार आणि एका षटकाराच्या जारोवर विराटनं 112 चेंडूत शतक पूर्ण केले.
3/ 5


तब्बल 11 डावांनंतर विराटनं शतकी खेळी केली. वर्ल्ड कपमध्ये विराटनं 5 अर्धशतके लगावली, मात्र त्याला एकही शतक करता आले नाही.
4/ 5


मात्र या सामन्यात विराटचा एक आक्रमक अवतार पाहायला मिळाला. भारताच्या गोलंदाजीनंतर कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर विराटनं शिमरॉन हेटमायरला उत्कृष्ठ झेल घेतला.
5/ 5


या विकेटनंतर विराटनं तोडांवर बोट ठेवट गप्प राहण्याचा इशारा दिला. विराटनं कोणाला इशारा दिला, हे समजले नसले तरी बऱ्याच दिवसांनी विराटचा हा अवतार पाहायला मिळाला.
Loading...
ताज्या बातम्या
Loading...