पहिल्याच बॉलला शून्य रनवर पॅव्हेलियनमध्ये परतल्यानंतर पृथ्वी शॉ धोनी (MS Dhoni) आणि केएल राहुल (KL Rahul) यांच्या यादीत जाऊन पोहोचला आहे. भारताला पहिला टी-20 वर्ल्ड कप जिंकवून देणारा कर्णधार एमएस धोनी 2006 साली दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी-20 मध्ये शून्य रनवर आऊट झाला होता. (MS Dhoni Instagram)