Home » photogallery » sport » INDIA VS SOUTH AFRICA 3RD TEST VIRAT KOHLI RETURNS THEN WHO WILL MAKE WAY FOR HIM MHSD

IND vs SA 3rd Test : विराट केपटाऊनमध्ये कमबॅक करणार, टीमबाहेर कोण जाणार?

India vs South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या तिसऱ्या टेस्टला 11 जानेवारीपासून केपटाऊनमध्ये सुरूवात हणार आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) पुनरागमन करेल, असं मानलं जातंय. विराटच्या कमबॅकनंतर एका खेळाडूला बाहेर बसावं लागणार आहे.

  • |