एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआयने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. यात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संघात भारताबाहेर कसोटी खेळवण्याबाबत स्पष्ट उत्तर दिलं गेलंय. बीसीसीआयने म्हटलं की, परदेशातसुद्धा भारत पाकिस्तानसोबत कोणतीही कसोटी खेळणार नाही.