Home » photogallery » sport » INDIA VS NEW ZEALAND T20 WORLD CUP 2021 VIRAT KOHLI PAINFUL PHOTO GOES VIRAL MHSD

T20 World Cup : पहिल्या बॉलआधीच टीम इंडियाचा पराभव, विराटचा तो Photo सगळं सांगून गेला!

टी-20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) निराशाजनक कामगिरी सुरूच आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीची (Virat Kohli) ही अखेरची टी-20 स्पर्धा आहे.

  • |