केएस भरत अजूनही त्याच्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाची वाट बघत आहे. पदार्पण न करता भरतने आपल्या विकेट कीपिंगने अनेकांना त्याचं फॅन बनवलं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवण्याची भरतची कहाणी जेवढी रोचक आहे तेवढीच फिल्मी त्याची लव्ह स्टोरीही आहे. (pc:KS Bharat Instagram )