गुंडप्पा विश्वनाथ बॅट्समन शिल्लक नसल्यामुळे 1974-75 साली वेस्ट इंडिजविरुद्ध 97 रनवर नाबाद राहिले. वेंगसरकर 1985 साली कोलंबोमध्ये श्रीलंकेविरुद्ध 98 रनवर नाबाद परतले. तर 2012-13 साली कोलकात्याविरुद्ध इडन गार्डनमध्ये अश्विन 91 रनवर नाबाद राहिला. (Sunder/Instagram)