Home » photogallery » sport » INDIA VS ENGLAND VIRAT KOHLI FANS SLAM RIYAN PARAG MHSD

IND vs ENG : विराटबद्दल ट्वीट करून पुरता फसला रियान पराग, चाहते संतापले

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीची (Virat Kohli) बॅट इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये अजूनही शांत आहे. राजस्थान रॉयल्सचा युवा ऑलराऊंडर रियान परागने (Riyan Parag) कोहलीबद्दल एक ट्वीट केलं.

  • |