वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल गमावल्यानंतर आता टीम इंडियासमोर इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजचं (India vs England Test Series)आव्हान आहे. ही सीरिज कठीण असल्यामुळे टीम इंडियाला खूप मेहनत करावी लागणार आहे. यासाठी भारतीय खेळाडूंनी डरहममध्ये सरावाला सुरुवात केली आहे. 20 जुलैपासून तीन दिवसांच्या सराव सामन्याला सुरुवात होणार आहे.