Home » photogallery » sport » INDIA VS ENGLAND SECOND T 20 SANITIZATION DONE AT NARENDRA MODI STADIUM BEFORE MATCH MHSD

IND vs ENG : दुसऱ्या टी-20 आधी नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सॅनिटायझेशन

भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यातली दुसरी टी-20 मॅच रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये (Narendra Modi Stadium) खेळवली जाणार आहे. या मॅचआधी संपूर्ण स्टेडियममध्ये सॅनिटायझेशन करण्यात आलं.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |