Home » photogallery » sport » INDIA VS ENGLAND SECOND T 20 ISHAN KISHAN SCORED HALF CENTURY ON DEBUT MHSD

IND vs ENG : Ishan Kishan चा पहिल्याच मॅचमध्ये धमाका, हा विक्रम करणारा रहाणेनंतरचा दुसरा भारतीय

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 मॅचमधून (India vs England) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या ईशान किशनने (Ishan Kishan) आपल्या पहिल्याच मॅचमध्ये धमाका केला आहे.

  • |