मुंबई, 19 ऑगस्ट : मोहम्मद सिराजनं (Mohammed Siraj) फक्त 7 टेस्टमध्ये सर्वांना प्रभावित केलं आहे. इंग्लंड विरुद्ध लॉर्ड्सवर झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये (India vs England 2nd Test) सिराजनं जबरदस्त बॉलिंग केली. त्याने दोन्ही इनिंगमध्ये 4-4 विकेट्स घेतल्या. त्यामुळे भारताने ही टेस्ट 151 रननं जिंकली. सिराजच्या या कामगिरीची भारतामध्येच नाही तर पाकिस्तानातही प्रशंसा होत आहे. (फोटो:AFP)
अब्बास पुढे म्हणाली की, ‘आता क्रिकेटमध्ये कुणाही लोअर ऑर्डरचा बॅट्समन नाही. तुम्हाला चांगल्या बॉलिंगबरोबरच बॅटींग देखील आली पाहिजे. ही टेस्ट क्रिकेटची गरज बनली आहे. बॅटींगसाठी पिच चांगली झाली आहे. तुम्ही 90 च्या दशकाप्रमाणे क्रिकेट खेळू शकत नाही. चांगलं क्रिकेट कुणीही खेळलं तर त्याची प्रशंसा व्हायला हवी.’