Home » photogallery » sport » INDIA VS ENGLAND 3RD TEST VIRAT KOHLI HAS 50 CONSECUTIVE INTERNATIONAL INNINGS WITHOUT A HUNDRED MHSD

IND vs ENG : विराटकडून अशा 'अर्धशतकाची' अपेक्षाच नव्हती, आयुष्यातल्या सगळ्यात खराब फॉर्ममध्ये कॅप्टन

विराट कोहली (Virat Kohli) जेव्हा मैदानात उतरतो तेव्हा त्याच्याकडून मोठ्या इनिंगची अपेक्षा चाहत्यांना असते, पण मागच्या दोन वर्षात विराट कोहली आयुष्यातल्या सगळ्यात खराब फॉर्ममधून जात आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |