Home » photogallery » sport » INDIA VS ENGLAND 1ST TEST JOE ROOT BECOMES ALL TIME LEADING RUN SCORER FOR ENGLAND IN INTERNATIONAL CRICKET OD

IND VS ENG: इंग्लंडचा कॅप्टन जो रूटनं रचला इतिहास, पहिल्याच दिवशी बनला नंबर 1

नॉटिंघम टेस्टमधील पहिल्या इनिंगमध्ये इंग्लंडकडून कॅप्टन जो रूटनं सर्वाधिक रन काढले. या खेळीच्या दरम्यान त्याने इंग्लंडच्या क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |