Home » photogallery » sport » INDIA VS AUSTRALIA RISHABH PANT SISTER REACTION AFTER HISTORICAL WIN MHSD

IND vs AUS : ऋषभ पंतच्या धमाकेदार खेळीनंतर बहिणीची प्रतिक्रिया VIRAL

ब्रिस्बेनच्या मैदानामध्ये मंगळवारी टीम इंडियाने (India vs Australia) इतिहास घडवला. रोमांचक मॅचमध्ये भारताने कांगारूंना हरवत बॉर्डर-गावसकर ट्रॉफी 2-1 ने जिंकली. ऋषभ पंत (Rishabh Pant) हा भारताच्या विजयाचा हिरो ठरला.

  • |