Home » photogallery » sport » INDIA VS AUSTRALIA INDIA WON BORDER GAVASKAR TROPHY DESPITE HALF OF THE TEAM WAS INJURED BEFORE THE MATCH MHJB

Ind Vs Aus: पडले, जखमी झाले पण हरले नाही! टीम इंडियाने असा खेचून आणला विजय

टीम इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये (India vs Australia) इतिहास घडवत ब्रिस्बेन टेस्टमध्ये विजय मिळवला आहे. भारताने हा विजय आपल्या खिशात घातला असला तरीही दुखापतीचं सावट या संघावर सुरुवातीपासून होतं. अशावेळीही एवढा रोमांचक विजय मिळवल्याने टीम इंडियाचं विशेष कौतुक होत आहे

  • |