IND vs AUS : हार्दिक पांड्याचा विक्रम, हा रेकॉर्ड करणारा पहिला भारतीय
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये सुरुवातीच्या विकेट लवकर गेल्यानंतर शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी टीम इंडियाचा डाव सावरला.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये सुरुवातीच्या विकेट लवकर गेल्यानंतर शिखर धवन आणि हार्दिक पांड्याने टीम इंडियाचा डाव सावरला. या मॅचमध्ये हार्दिक पांड्याने 90 रनची खेळी करत विक्रमाला गवसणी घातली. (Photo ICC)
2/ 5
Hardik Pandya, MI, IPL 2020
3/ 5
तर जगभरात सगळ्यात जलद एक हजार रन करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पांड्या पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पांड्याने 857 बॉलमध्ये एक हजार रन पूर्ण केले. हार्दिक पांड्याने हा रेकॉर्ड करताना जॉस बटलरला मागे टाकलं. बटलरने 860 बॉलमध्ये एक हजार रन केले होते.
4/ 5
आंद्रे रसेलने वनडे क्रिकेटमध्ये सगळ्यात जलद एक हजार रन केले आहेत. रसेलला हा विक्रम करण्यासाठी 767 बॉलची गरज लागली. हार्दिक पांड्याने सिडनी वनडेमध्ये 31 बॉलमध्येच त्याचं अर्धशतक पूर्ण केलं.
5/ 5
हार्दिक पांड्याने वनडे क्रिकेटमध्ये 30 पेक्षा जास्तच्या सरासरीने आणि 115 च्या स्ट्राईक रेटने एक हजार रन केले. पांड्या आणि धवन यांच्यात पहिल्या वनडेमध्ये शतकीय पार्टनरशीप झाली.