Home » photogallery » sport » INDIA VS AUSTRALIA FOURTH TEST RISHABH PANT BECOMES FASTEST TO SCORE 1 THOUSAND RUNS GH

IND vs AUS : ऋषभ पंतची इतिहासाला गवसणी, धोनीचा विक्रम मोडला

ऋषभ पंत (Rishabh Pant) याची परदेशातली कामगिरीही जबरदस्त आहे. त्याने आतापर्यंत आपल्या छोट्या कारकिर्दीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये प्रत्येकी एक-एक शतक झळकावले आहे.

  • |