ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ब्रिस्बेन टेस्टमध्ये पदार्पण करणाऱ्या नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी पहिल्या इनिंगमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली. दोघांनी मिळून ऑस्ट्रेलियाच्या 6 विकेट घेतल्या. सुंदर आणि नटराजन यांच्या धारदार बॉलिंगमुळे ऑस्ट्रेलियाचा पहिल्या इनिंगमध्ये 369 रनवर ऑल आऊट झाला. (PC-AP)