Home » photogallery » sport » INDIA VS AUSTRALIA ASHWIN GOT DAVID WARNER WICKET 10TH TIME IN TEST CRICKET MHSD

IND vs AUS : अश्विनने पुन्हा बनवला वॉर्नरला 'बकरा'!

आर.अश्विन (Ashwin)ने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये शानदार बॉलिंग केली आहे, त्याने ऑस्ट्रेलियाचा ओपनर डेव्हिड वॉर्नर (David Warner) याला फक्त 13 रनवर एलबीडब्ल्यू केलं.

  • |