होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 4


भारताविरुद्धच्या पहिल्या वनडेमध्ये ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच (Aron Finch) याने शतकी खेळी केली. फिंच याने 124 बॉलमध्ये 114 रन केले, यामध्ये 9 फोर आणि 2 सिक्सचा समावेश होता.
2/ 4


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार असलेल्या फिंचने शतक केलं असलं तरी त्यामुळे भारतीय कर्णधार विराट कोहलीला वाईट पद्धतीने ट्रोल करण्यात आलं. यंदाच्या आयपीएलमध्ये एरॉन फिंच कोहलीच्या नेतृत्वात बँगलोरकडून खेळला.
3/ 4


युएईमध्ये झालेल्या या आयपीएलमध्ये फिंचने निराशाजनक कामगिरी केली. संपूर्ण आयपीएलमध्ये तो फॉर्मसाठी झगडत होता.