Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 4


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार एरॉन फिंच (Aron Finch) याने पहिल्या वनडे मॅचमध्ये इतिहास घडवला आहे. फिंच याने ऑस्ट्रेलियाचे दिग्गज क्रिकेटपटू डीन जोन्स यांना मागे टाकत वनडे क्रिकेटमध्ये 5 हजार रनचा टप्पा ओलांडला आहे.
2/ 4


मॅचच्या सहाव्या ओव्हरमध्ये बुमराहने टाकलेल्या पाचव्या बॉलवर फिंचने एक रन काढली आणि त्याच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये 5 हजार रन झाल्या.
3/ 4


एरॉन फिंच सगळ्यात जलद 5 हजार रन करणारा दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. फिंच याला 126 वनडेमध्ये 5 हजार रन करता आले, तर वॉर्नर याला हे रेकॉर्ड करण्यासाठी 115 इनिंग लागल्या.