Home » photogallery » sport » INDIA LOST CAPE TOWN TEST 3 MISTAKES THAT LED TO SERIES LOSS FOR INDIAN CRICKET TEAM MHSD

IND vs SA : टीम इंडियाने केल्या 3 चुका, ज्यामुळे इतिहास घडवण्याची संधी हातातून गेली

India vs South Africa : केपटाऊन टेस्टच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने भारताचा 7 विकेटने पराभव केला. याचसोबत भारताचं दक्षिण आफ्रिकेला पहिल्यांदाच टेस्ट सीरिजमध्ये हरवण्याचं स्वप्न भंगलं. या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाला काही चुका भोवल्या, ज्यामुळे त्यांच्यात हातात असलेली इतिहास घडवण्याची संधी हुकली

  • |