Home » photogallery » sport » INDIA COULD PLAY T20I SERIES VS PAKISTAN CLAIMS PAKISTANI MEDIA MHSD

भारत-पाकिस्तानमध्ये टी-20 सीरिज होणार! बाबर-विराट येणार आमने-सामने

भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात मागच्या 9 वर्षांमध्ये एकही द्विपक्षीय सीरिज झालेली नाही. याआधी दोन्ही टीम 2012-13 साली एकमेकांविरुद्ध खेळल्या होत्या.

  • |