Home » photogallery » sport » IND VS SL VIRAT KOHLI COULD NOT SCORE A CENTURY IN 6 INNINGS OF TEST IN MOHALI MHSD

IND vs SL : आधीच शतकांचा दुष्काळ त्यात... मोहालीने वाढवलं विराटचं टेन्शन!

India vs Sri Lanka Test Series: विराट कोहली इतिहास घडवण्याच्या जवळ आहे. 100 व्या टेस्टपासून विराट फक्त एक पाऊल दूर आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातल्या मोहालीमधल्या टेस्टला 4 मार्चपासून सुरूवात होणार आहे. या टेस्टमध्ये विराट विक्रमाला गवसणी घालेल.

  • |