Home » photogallery » sport » IND VS SL DEEPAK CHAHAR SISTER MALATI CHAHAR PHOTOS VIRAL ON SOCIAL MEDIA MHSD

IND vs SL : मॅच जिंकवली चहरने, पण VIRAL होतायत बहिण मालतीचे PHOTO

श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये दीपक चहरच्या (Deepak Chahar) नाबाद अर्धशतकी खेळीमुळे टीम इंडियाचा (Team India) रोमांचक विजय झाला. चहरच्या या कामगिरीनंतर त्याची बहिण मालतीने (Malati Chahar) केलेली पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |