Home » photogallery » sport » IND VS SA VIRAT KOHLI SCORED MORE THAN 50 RUNS AS CAPTAIN FOR 99TH TIME IN INTERNATIONAL CRICKET MHSD

विराट 99 च्या स्पेशल क्लबमध्ये, महारेकॉर्ड करणार पहिलाच भारतीय, धोनी जवळपासही नाही!

India vs South Africa 3rd Test: विराट कोहलीने (Virat Kohli) 2022 या वर्षाची सुरूवात चांगली केली आहे. तिसऱ्या टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये त्याने 79 रनची संघर्षपूर्ण खेळी केली. विराटच्या या खेळीमुळे भारताचा (Team India) स्कोअर 200 पेक्षा जास्त झाला.

  • |