Home » photogallery » sport » IND VS SA THESE 5 INDIANS PLAYERS MAY NOT PLAY ON FOREIGN SOIL ONCE AGAIN MHSD

IND vs SA : पुजारा-रहाणेच नाही, टीम इंडियाच्या या 5 खेळाडूंवरही संक्रांत, परदेशात कधीच खेळणार नाहीत!

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये टीम इंडियाचा (India vs South Africa) 2-1 ने पराभव झाला, यानंतर आता टीम इंडियातल्या 5 खेळाडूंचं स्थान धोक्यात आलं आहे. भविष्यात टीम इंडिया परदेशात जास्त टेस्ट खेळणार नसल्यामुळेदेखील हे खेळाडू आता पुन्हा टीम इंडियाकडून परदेशात खेळतील का नाही? याबाबतही साशंकता आहे.

  • |