Home » photogallery » sport » IND VS SA INJURED ROHIT SHARMA RAVINDRA JADEJA WORKING IN NCA TO REGAIN FITNESS SEE PICS MHSD

IND vs SA : रोहित-जडेजा फिट होण्यासाठी NCA मध्ये, वनडे सीरिज खेळणार?

India vs South Africa : टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि ऑलराऊंडर रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) सध्या एनसीएमध्ये फिट होत आहेत. दोन्ही खेळाडू दुखापतीमुळे टेस्ट सीरिजसाठी दक्षिण आफ्रिकेला जाऊ शकले नाहीत.

  • |