मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » IND vs NZ : वानखेडे स्टेडियम वाढवणार विराटची चिंता, WTC मध्येही टीम इंडियाला फटका!

IND vs NZ : वानखेडे स्टेडियम वाढवणार विराटची चिंता, WTC मध्येही टीम इंडियाला फटका!

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली टेस्ट सीरिज (India vs New Zealand Test Series) सध्या बरोबरीत आहे. सीरिजची दुसरी टेस्ट 3 डिसेंबरपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) सुरू होणार आहे. विश्रांतीनंतर विराट कोहली (Virat Kohli) या सामन्यातून पुनरागमन करणार आहे.