Home » photogallery » sport » IND VS NZ FIRST T20 INDIAN ORIGIN RACHIN RAVINDRA IN PLAYING XI OF NEW ZEALAND MHSD

IND vs NZ 1st T20 : कॅप्टन होताच न्यूझीलंडचा रोहितला धक्का, टीम इंडियाविरुद्ध 'भारतीय' खेळाडूच मैदानात

भारत आणि न्यूझीलंड (India vs New Zealand 1st T20) यांच्यातल्या तीन टी-20 मॅचच्या सीरिजला सुरुवात झाली आहे. जयपूरमधल्या पहिल्या टी-20 मध्ये दोन्ही टीमनी बदल केले.

  • News18 Lokmat |
  • News18 Lokmat
  • Last Updated : |