मराठी बातम्या » फोटोगॅलरी » स्पोर्ट्स » IND Vs NZ: टी20 की कसोटी? सामन्यात झालेले विक्रम पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

IND Vs NZ: टी20 की कसोटी? सामन्यात झालेले विक्रम पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी20 सामन्यात कमी धावसंख्या असतानाही अखेरच्या षटकापर्यंत सामना रंगला. या सामन्यात असेही काही विक्रम झाले ज्यानंतर ही टी२० मॅच होती की कसोटी असा प्रश्न चाहत्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केलाय.

  • News18 Lokmat
  • Last Updated : |
  •  Mumbai, India