Home » photogallery » sport » IND VS AUS VIRAT KOHLI TRAINS HARD AS TEAM INDIA GEAR UP FOR AUSTRALIA SERIES SHARE GYM SESSION PHOTOS MHSD

IND vs AUS : विराटची ऑस्ट्रेलियात कसरत, जिममध्ये गाळतोय घाम, पाहा PHOTO

आयपीएल संपल्यानंतर टीम इंडिया (Team India) ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाली. ऑस्ट्रेलियामध्ये भारतीय टीम बायो बबलमध्ये सराव करत आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) देखील ऑस्ट्रेलियामध्ये घाम गाळत आहे.

  • |