2022 साली झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाचा विजय झाला, या विजयात ऑलराऊंडर असलेल्या मिचेल मार्शने धमाकेदार कामगिरी केली होती. भारताविरुद्धच्या वनडे सीरिजमध्ये मार्शचीही निवड झाली आहे. आक्रमक बॅटिंगसोबतच मार्श फास्ट बॉलरही आहे, ज्याचा फायदा ऑस्ट्रेलियन टीममध्ये संतुलन साधण्यासाठी होऊ शकेल